Parsik Hill and Pandavkada waterfall
Автор: Premal Bhoir
Загружено: 2025-08-28
Просмотров: 130
Parsik hill - पारसिक डोंगर हा ठाणे जिल्ह्यातील डोंगर आहे. साष्टी बेटाच्या पूर्वेस भारताच्या मुख्य भूमीवर असलेल्या या डोंगराची उंची १९८५मध्ये २३५ मीटर होती. या डोंगराचा माथा म्हणजे ७ किमी उत्तर-दक्षिण धावणारी डोंगरकपार आहे. १९८५नंतर सुरू झालेल्या दगडखाणींमुळे या टेकडीचा आकार आणि उंची बदलले गेले आहेत.
पारसिक डोंगरावर पाहायला एक शिव मंदिर आणि एक हनुमान मंदिर आहे, तसेच पाऊसाळ्यात तिथे एक छोटा धबधबा सुद्धा भेटतो,
पारसिक डोंगरातून तुम्ही जंगल ट्रेल करून 45 मिनटात मोगलीच्या तलावाच्या ठिकाणी जाऊ शकता
पांडवकडा धबधबा - मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे शहरासह एमएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांचे विशेष आकर्षण असलेला पांडवकडा धबधबा.
पांडवकडा धबधबा हा नवी मुंबईच्या उपनगरातील खारघर येथे स्थित एक धबधबा आहे . सुमारे १०७ मीटर उंचीचा हा धबधबा निसर्गातील 'प्लंज' धबधब्याचा एक प्रकार आहे जो खाली खडकाळ पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहतो.
पांडवकड हे नाव पांडवांच्या नावावरून पडले आहे असे म्हटले जाते , कारण हिंदू पारंपारिक आख्यायिकेनुसार, पांडवांनी एकदा या ठिकाणी भेट दिली होती आणि जंगलात निर्वासित असताना धबधब्याखाली स्नान केले होते . आणि पांडवकडाच्या आत एक मोठा बोगदा आहे जिथून पांडव आले होते, म्हणूनच त्याला पांडवकड असे म्हणतात
#fort #fortsofindia #maharashtraig #maharashtratrekking #mountains #travel #travelblogger #marathi #monsoon2025 #monsoontrekking #waterfall #jungle #mountains
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: