DAY 3 | काकड आरती | टाळ-मृदुंग-हरिनामाच्या गजरात उत्साहात काकडा संपन्न
Автор: ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर DINDI43 OFFICIAL
Загружено: 2025-02-04
Просмотров: 397
DAY 3 | काकड आरती | टाळ-मृदुंग-हरिनामाच्या गजरात उत्साहात काकडा संपन्न
==============
ग्रामदैवत आशापुरी मातेच्या कृपेने आणि श्री महादेवाच्या आशिर्वादाने समाजयोगी, त्यागमुर्ती गुरुवर्य वै. ह. भ. प. गोविंद महाराज केंद्रे (बाबा), आळंदी त्यांचे उत्तराधिकारी महंत मठाधिपती ह. भ. प. श्री. विष्णु महाराज केंद्रे यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळी एडवण व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने श्री अखंड हरिनाम सप्ताह चतुर्थ दिन किर्तन महोत्सव व अन्नदान सोहळा रविवार, दि. २/२/२०२५ ते बुधवार दि. ५/२/२०२५ पर्यंत आयोजित केला आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहुन श्रवणीय किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, हि नम्र विनंती.
कार्यक्रमाचे ठिकाण : होळीपाडा, मु. पो. एडवण, स्टे. सफाळे, ता. जि. पालघर.
संयोजक :- समस्त ग्रामस्थ मंडळ एडवण, ता. जि. पालघर
==================
=====================
श्री अखंड हरिनाम सप्ताह चतुर्थ दिन किर्तन महोत्सव व अन्नदान
• चतुर्थ दिन किर्तन महोत्सव व अन्नदान, एडवण,...
दैनंदिन कार्यक्रम
मंगळवार (सप्तमी), दि. ४ फेब्रुवारी २०२५
पहाटे ४.३० ते ५.३० : DAY 3 | काकड आरती | टाळ-मृदुंग-हरिनामाच्या गजरात उत्साहात काकडा संपन्न
सकाळी ६.०० ते ७.०० : विष्णु सहस्त्रनाम
सकाळी १०.०० ते १२.०० : किर्तन संगीतविशारद ह. भ. प. सौ. वनिताताई प्रकाश पाटील, मु. वडु, नवघर, ता. भिवंडी, जि. ठाणे (मुंबई) यांचे सुश्राव्य किर्तन
दुपारी १२.०० ते ३.०० : अन्नदान, महाप्रसाद
दुपारी ३.०० ते ४.०० : तुळशी अर्पण सोहळा
सायंकाळी ५.०० ते ७.३० : हरिपाठ
सायं ७.३० ते रात्रौ ८.०० : दिप प्रज्वलन
रात्रौ ८.०० ते ९.०० : नागपंथी शिष्य भजनी मंडळ, विराथन बुद्रुक सफाळे (पश्चिम) यांचे सुश्राव्य अभंग भक्तीगीत कार्यक्रम
रात्रौ ९.०० ते १०.०० : :अन्नदान, महाप्रसाद - न्यु ख्रिस्तयुग बोट, एडवण यांजकडून अन्नदान
=====================
/ @dindi43
#DNYANESHWARIMANDIR
#GRANTHRAJ
#DNYANOBA_MAULI
#DNYANESHWAR
#KENDRE
#KENDREBABA
#GOVINDMAHARAJ
#VISHNUMAHARAJ
#ALANDI
#KIRTAN
#WARI2024
#VARI2024
#PANDHARICHI_VARI
#DINDI43
#REELS
#VARIREEL
#जगण्याची_वारी | श्री.ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे संस्था (दिंडी क्र. ४३ रथामागे)
संयोजक : श्री.ह.भ.प.गोविंद महाराज केंद्रे संस्था, सर्व विश्वस्त मंडळ, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर, आळंदी देवाची(पुणे)/पंढरपूर / @dindi43 | / dnyaneshwarimandir
==🙏🫡🙏🫡🙏==
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: