ओवाळू आरती गजाननाला🙏🏻🌺||Ovalu aarati gajananala🙏🏻🌺||
Автор: Kokanchi jivanshaily
Загружено: 2024-09-29
Просмотров: 19806
ओवाळू आरती गजाननाला🙏🏻🌺||Ovalu aarati gajananala🙏🏻🌺||#villagelife #festival #kokan#aarati #marathi #ganpati
ओवाळू आरती गजाननाला ...(2)
विघ्नहर गणेशाला वो जय जय मंगल मूर्ती बोला
वो जय जय मंगल मूर्ती बोला ||ध्रु||
भाद्रपद माशी चतुर्थीला...(२)
आगमन होई घरोघराला...
जास्वंद दुर्वा गंध लावुनी,जास्वंद दुर्वा गंध लावुनी ओवाळितो देवा तुला..||१||
गर्व हरण केले मुश्क सुराचे...(२)
वाहन झाले गणराया तुझे...
भाग्य उजळले त्या दैत्याचे,भाग्य उजळले त्या दैत्याचे,गण चरणी लागला...||२||
अग्र पूजेचा मान हा पहिला...(२)
कार्यारंभी तुला पूजिला...
मोदक लाडू नैवेद्याला,मोदक लाडू नैवेद्याला
अर्पिती देवा तुला..||३||
लेखक,गायक - शांताराम राणे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: