टेबल टॉप रोपे बघा कसे उगवले जातात। तेजराव बारगळ सांगताय पद्धत - चेअरमन अंकुर रोपवाटिका|
Автор: Ankur Ropwatika - Mundwadi
Загружено: 2023-10-06
Просмотров: 476
प्रिय शेतकरी बांधवाना सप्रेम नमस्कार,
"टेबलटॉप रोपे" म्हणजे लहान रोपे ज्यांना टेबलटॉप किंवा इतर उंच पृष्ठभागावर वाढवले जाते आणि त्यांची काळजी घेतली जाते.
◆ रोपे जोमदार होण्यासाठी अंकुर रोपवाटिका आधुनिक तंत्रज्ञानाचा दिवसेंदिवस स्वीकार करत असते.
◆ अंकुर रोपवाटिकेमध्ये सर्वप्रथम टेबल टॉप या पद्धतीमध्ये रोपे तयार करण्याची आधुनिक पद्धत वापरण्यात येत आहे.
◆ नर्सरीत रोपे तयार केल्याने शेतकऱ्याचे खूप फायदे होतात.
◆ रोपांची कॉलिटी सुधारण्यासाठी अंकुर रोपवाटिकेत रोपांची योग्य काळजी घेतली जाते
◆ टेबल टॉप पद्धतीमध्ये रोपांचा जमिनीशी संपर्क नसल्याने बुरशी आणि इतर इन्फेक्शन पासून रोपांचे संरक्षण होते.
अंकुरची रोपं म्हणजे खात्रीशीर उत्पनाची हमी..!
आजच अंकुर रोपवाटिकेत रोपांची ऑर्डर बुक करा!
कारण लक्षात असुद्या...
उत्कृष्ट रोपे , उत्कृष्ट पिक , उत्कृष्ट उत्पादन !
अंकुर रोपवाटिका
मुंडवाडी, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर.
#tabletopseedlings #moderntechnology #benefits #AnkurRopwatika #ankur #plantation #ropwatika #nursery #seedling #mundwadi #kannad #sambhajinagar #maharashtra #agricultureworldwide
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: