प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नउद्योग प्रक्रिया योजना /PMFME / How to Apply /Food processing Scheme
Автор: Saathi Business Growth Partners
Загружено: 2025-11-15
Просмотров: 424
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नउद्योग प्रक्रिया योजना (PMFME)
✅ योजनेतील प्रमुख घटक :
1. सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी वित्तीय सहाय्यतांत्रिक मार्गदर्शन आणि कौशल्यविकास प्रशिक्षण
2. ब्रँडिंग, मार्केटिंग व मूल्यवर्धनासाठी मदत
3. वर्धित उत्पादन क्षमता व गुणवत्तेसाठी सहाय्य
✅ अनुदान रक्कम :
1. प्रकल्प खर्चाच्या निश्चित टक्केवारीनुसार भांडवली अनुदान
2. कॅपिटलबाबत तसेच कार्यरत भांडवलासाठी आर्थिक मदत
(अधिक तपशीलासाठी संपर्क साधावा.)
✅ योजनेचे लाभ :
1. अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी किंवा विस्तारासाठी आर्थिक पाठबळ
2. तांत्रिक, बाजारपेठीय आणि व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण
3. उत्पादनाला स्थिर बाजारपेठ आणि ब्रँड मूल्य वाढीस मदत
4. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती
✅ योजनेची ठळक वैशिष्ट्ये :
1. ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ (ODOP) संकल्पनेवर आधारित सर्वसमावेशक मदत
2. उद्योग स्थापनेपासून बाजारपेठ उपलब्धतेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन
3. प्रक्रियाविषयक सर्व टप्प्यांमध्ये शासनाचे तांत्रिक सहाय्य
4. लागू प्रक्रियेची स्पष्टता आणि पारदर्शक अंमलबजावणी
कृषी विभागातील जिल्हा संसाधन व्यक्ती श्री. तेजोमय घाडगे यांनी गेल्या तीन वर्षांत PMFME योजनेंतर्गत २५० प्रकल्पांची यशस्वी उभारणी करून दिलेली आहे. वरील व्हिडिओमध्ये या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
योजनेबाबत अधिक माहिती तसेच पुढील प्रक्रियेसाठी आमच्याशी नक्की संपर्क साधा.
☎️संपर्क क्रमांक :
अनुराधा दबडे – 9130601818
लीना ढेमरे – 9130701818
तेजोमय घाडगे – 9922100849.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: