ज्ञानेश्वरीत माऊलींनी सांगितलेले ‘खानपानाचे गुप्त नियम’ तुम्हाला ठाऊक आहेत का?
Автор: VAARI | Podcast
Загружено: 2025-10-26
Просмотров: 45213
या खास क्लिपमध्ये ह.भ.प. गोविंद महाराज ज्ञानेश्वरीत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या खानपानाच्या नियमां’च सखोल विवेचन करतात.
माणसाच्या आहाराचा त्याच्या मन, साधना आणि भक्तीवर किती खोल परिणाम होतो, हे महाराज आपल्या साध्या आणि गोड भाषेत समजावून सांगतात.
‘जेवण हे फक्त पोटासाठी नाही तर आत्म्याच्या शुद्धतेसाठीही असतं’ — या विचारातून ते वारकरी परंपरेतील सात्त्विक जीवनशैलीचं महत्त्व उलगडतात.
🙏 या छोट्या संवादातून मिळणारा हा आध्यात्मिक संदेश तुमच्या आयुष्यात नक्कीच नवा प्रकाश आणेल.
पूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलवर जरूर भेट द्या.
#VAARIMarathi #VaariLife #ज्ञानेश्वरी #गोविंदमहाराज #भक्तीमार्ग #वारकरीपरंपरा #आध्यात्मिकजीवन #Bhakti #marathipodcast #vaaripodcast
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: