'लाडकी बहीण' नव्हे, 'त्या आरक्षणामुळे आमच्या भविष्याची भाकरी आहे': Manoj Jarange Patil यांचं विधान
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-07
Просмотров: 3019
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पनवेलमधील मराठा भवनाचे कौतुक करत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. 'लाडकी बहीण' योजनेपेक्षा आरक्षण हेच 'भविष्याची भाकरी' असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बँकांनी वसुली थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, आपल्या जीवाला धोका असल्याचा पुनरुच्चार करत, 'धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचं ना?' असा खळबळजनक सवाल उपस्थित करत संबंधित आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांचे संरक्षण नाकारत समाजच आपले रक्षण करेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
#ManojJarangePatil #MarathaReservation #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics #DhananjayMunde #EknathShinde #LadkiBahinYojana #FarmersIssue #SaamTV #MarathiNews #Jalna #OBCReservation #SocialJustice #BreakingNews #Maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: