साहित्यिक व त्यांची टोपण नावे | GK in Marathi |
Автор: Dnyanpath
Загружено: 2023-05-11
Просмотров: 213375
ज्ञानपथ या चॅनल वर आपले स्वागत. 
सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी चॅनल ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा...
साहित्यिक व त्यांची टोपणनावे 
◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी
◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भाषेचे शिवाजी
◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भाषेचे जॉन्सन
◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
◆ नारायण मुरलीधर गुप्ते - कवी बी
◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
◆ ना. धो. महानोर - रानकवी
◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी
#shorts
#dnyanpath
#generalknowledge
#mhada
#Mpsc 
#gkinmarathi 
#gkquestion 
#Marathi 
#Marathiquestion 
#upsc 
#dailygk 
#objectivequestion 
#talathi 
#mpscgroupc                
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: