"नमो शेतकरी महासनमान निधी ऑगस्ट 2025 | या दिवशी पैसे होणार जमा | मोठी बातमी"🤫
Автор: महाराष्ट्र शेतकरी मित्र
Загружено: 2025-08-15
Просмотров: 8965
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज आम्ही तुम्हाला देत आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ऑगस्ट 2025 हप्त्याबद्दलची ताजी माहिती.
PM-Kisan चा 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी आला आहे, पण नमो शेतकरी हप्ता अजूनपर्यंत का आला नाही?
सरकारकडून अधिकृत तारीख कधी जाहीर होणार आणि पुढील प्रक्रिया काय आहे — हे सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
👉 महत्वाचे पॉइंट्स:
PM-Kisan हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी आला
नमो शेतकरी हप्ता अजून का थांबला आहे
पुढील हप्त्याची शक्य तारीख
लाभार्थी पडताळणी प्रक्रिया
📌 अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. https://nsmny.mahait.org/
#नमोशेतकरी #PMKisan #शेतकरीअपडेट #महाराष्ट्र #शेतकरी
#maharashtra #cropinsurance #pmfby #grupdate #bankpayment
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: