श्री कृष्ण वारकरी मंडळ बेलपाडा चॅनल प्रमोशन
Автор: श्री कृष्ण वारकरी मंडळ बेलपाडा
Загружено: 2024-12-14
Просмотров: 158
________________________________________
🙏🙏 राम कृष्ण हरी! 🙏🙏
मी ह.भ.प. रोशन महाराज ठाकूर तुम्हा सर्वांचे श्री कृष्ण वारकरी मंडळ बेलपाडा यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. 📢 संपूर्ण भक्तिरस आणि आध्यात्मिक प्रेरणा देणारा आमचा यूट्यूब चॅनेल आता सुरू झाला आहे. या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत वारकरी परंपरेचे भजन, कीर्तन, प्रवचन आणि भक्तिमय कार्यक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
________________________________________
✨ तुमचा अमूल्य प्रतिसाद आमच्या कार्याला प्रेरणा देतो.
आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा, आपल्या मित्रपरिवारासह शेअर करा, आणि या भक्तिमय प्रवाहाचा आनंद घ्या.
🙏 राम कृष्ण हरी! 🙏
ह.भ.प. रोशन महाराज ठाकूर
वारकरी संप्रदाय पाईक
बेलपाडा, पनवेल, रायगड
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: