Nrityanjali by Government of Maharashtra
Автор: Dr. Sandhya Purecha
Загружено: 2022-05-15
Просмотров: 107
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आचार्य गुरु पार्वतीकुमार यांच्या जन्मशताब्दी निमीत्ताने शास्त्रीय नृत्य संवाद मालिका "नृत्यांजली"
सहभाग:
डॉ. कनक रेळे, मा. दर्शना झवेरी, डॉ.संध्या पुरेचा, मा. झेलम पंराजपे, डॉ मजिंरी देव, मा. गोपाळकृष्ण नायर, मा. विजया प्रसाद, मा.प्रतिशा सुरेश, अपर्णा पार्वतीकुमार कांबळी आणि डॉ निशिगंधा वाड.
संवादिका: पूर्वी भावे आणि
प्रसारण: दि. १९ ते २७ फेब्रुवारी, २०२१, रोज सायं. ७ वाजता, सांस्कृतिक कार्य संचालनाय, मुंबई या फेसबुक पेज व युट्युब चॅनेलवर...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: