उपवास स्पेशल थालीपीठ | Farali Thalipeeth | Fasting Thalipeeth Recipe
Автор: Vidya's Food Stories
Загружено: 2025-09-23
Просмотров: 278
उपवासात नेहमीच्या रेसिपीला नवा टच देऊन बघा!
ही साबुदाणा पीठाची थालीपीठ रेसिपी झटपट तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते.
शेंगदाणे, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची आणि साबुदाणा पीठाचा संगम उपवासात पोटभर जेवणाची मजा देतो.
✨ या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔️ साबुदाणा पीठाचे परफेक्ट थालीपीठ कसे मळायचे
✔️ खमंग भाजण्याची टिप्स
✔️ उपवासासाठी योग्य दही/चटणी सोबत सर्व्ह करण्याची आयडिया
👉 संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव जरूर शेअर करा! 🙏✨
#SabudanaThalipeeth #उपवासाचेथालीपीठ #UpvasRecipe #FaraliThalipeeth #SabudanaRecipe #FastingRecipe #NavratriRecipe #EkadashiRecipe #MarathiRecipe #HealthyUpvas #उपवासस्पेशल #QuickRecipe #IndianFastingRecipe #FaraliSpecial #Vidyasfoodstories
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: