लोकशाहीर आण्णा भाऊ साठेंचं घर आणि कुटुंब सध्या कशा अवस्थेत आहे?
Автор: Bulletwala Akshay
Загружено: 2025-08-04
Просмотров: 71837
या व्लॉग मधे मी मु.पो. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली या गावात गेलो होतो.या गावात लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला होता,त्यांच बालपण पूर्णपणे या गावात गेलेल होत.
या व्लॉग मधे मी त्यांच्या राहत्या घरामध्ये मधे जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे,इतका मोठा साहित्याचा वारसा असणाऱ्या आणाभाऊंच्या परिवाराची मात्र अजूनही परिस्तिथी ही बेताची आहे.
त्यांच्या घराच्या प्रांगणात महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांची माहिती सांगणारी स्मारक मालिका उभारली आहे.
जर तुम्हाला या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर हे गाव पुणे बंगळूरु हाईवे वर कासेगाव या गावातून ४ किमी अंतरावर आहे.
Dop - Prashant Mane
#annabhausathe #sangli #wategoan #maharashtra #lokshahirannabhausathe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: