ताकाची कढी, पारंपरिक सोप्या पद्धतीने बनवा ताकाची कढी Takachi kadhi recipe in marathi
Автор: गावरान- एक खरी चव ! - Gavran
Загружено: 2019-07-22
Просмотров: 1274827
दूध दही ताक तूप जसे शरीराला पौष्टिक असते तसेच ताकाची कढी सुद्धा पौष्टीक असते , आणि पावसाळा थंडी मध्ये गरमगरम कढी भातासोबत खाणे म्हणजे स्वर्गसुख म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ताकाची कढी बनवायची पारंपरिक सोपी पद्धत .
साहित्य - ताजे ताक
४ चमचे हरभरा डाळीचे पिट /बेसन पिट / ज्वारीचे पिट
आलं , लसूण , मिरची , कोथिंबीर , कडीपत्ता
जिरे ,मोहरी , हिंग , मीट , हळद ,साखर
#takachikadhi #gavranekkharichav
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: