Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Mumbai Municipal Corporation Election 2026 : महापालिका निवडणुकांमध्ये इतका पैसा येतो कुठून? | BJP

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-01-14

Просмотров: 54914

Описание:

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/

महाराष्ट्रात उद्या २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे. १६ जानेवारीला २९ महापालिकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार असून १६ जानेवारीला स्पष्ट होईल की मुंबई आणि इतर २८ महापालिकांमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार ते.. मात्र नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूकांप्रमाणेच महापालिका निवडणुकांमध्येही मुंबई आणि बाकी सर्व महापालिकांच्या प्रचारामध्ये वारेमाप पैसे वाटपाचे चित्र महाराष्ट्रभर दिसले. नेमका या निवडणुकांमध्ये इतका पैसा येतो कुठून याच विषयावर आहे आजचा मुद्दा . सहभागी झालेत. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे आणि ज्येष्ठ पत्रकार हणमंत मोहिते
#RPT0284

#municipalcorporationelection2026 #municipalelectionslive #devendrafadnavis

LIVE: महापालिका निवडणुकांमध्ये इतका वारेमाप पैसा येतो कुठून?

Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Mumbai Municipal Corporation Election 2026 : महापालिका निवडणुकांमध्ये इतका पैसा येतो कुठून? | BJP

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Mumbai Mahanagar Palika Nagarsevak Winners 2026 LIVE | BMC | Mahayuti | BJP | Fadnavis | Shinde

Mumbai Mahanagar Palika Nagarsevak Winners 2026 LIVE | BMC | Mahayuti | BJP | Fadnavis | Shinde

BMC Election 2026 Result LIVE | मुंबईचं चित्र पालटणार LIVE  | Zee 24 Taas | Marathi News

BMC Election 2026 Result LIVE | मुंबईचं चित्र पालटणार LIVE | Zee 24 Taas | Marathi News

#आतली_बातमी Live:  ठाकरे बंधुंनी मराठी मतदारांना गृहीत धरलं का? | Mumbai BMC Election Result Live

#आतली_बातमी Live: ठाकरे बंधुंनी मराठी मतदारांना गृहीत धरलं का? | Mumbai BMC Election Result Live

Mumbai Election Result 2026 LIVE | BMC Election | Kiran Tawade Won | Anil Kokil | Thackeray | Shinde

Mumbai Election Result 2026 LIVE | BMC Election | Kiran Tawade Won | Anil Kokil | Thackeray | Shinde

महायुद्ध Live: महापालिका निकालांमधून मतदार राजाने काय मेसेज दिला? Mahanagar Palika Result Live

महायुद्ध Live: महापालिका निकालांमधून मतदार राजाने काय मेसेज दिला? Mahanagar Palika Result Live

Top Headlines Today | 16 Jan 2026 | 7 PM | BMC Result | BJP VS Thackeray Brothers | EKnath Shinde

Top Headlines Today | 16 Jan 2026 | 7 PM | BMC Result | BJP VS Thackeray Brothers | EKnath Shinde

📍नागपूर | अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले यांच्यासोबत प्रकट मुलाखत - लाईव्ह | Nitin Gadkari

📍नागपूर | अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले यांच्यासोबत प्रकट मुलाखत - लाईव्ह | Nitin Gadkari

या चुका करून ठाकरेंनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला! #rajthackeray #uddhavthackeray #mumbai #news

या चुका करून ठाकरेंनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला! #rajthackeray #uddhavthackeray #mumbai #news

Navi Mumbai Mahapalika Result: गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचं आव्हान कसं मोडीत काढलं? Mumbai Tak

Navi Mumbai Mahapalika Result: गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचं आव्हान कसं मोडीत काढलं? Mumbai Tak

BMC Election 2026 Result LIVE | मुंबईच्या निकालाचा सस्पेन्स वाढला LIVE  | Zee 24 Taas | Marathi News

BMC Election 2026 Result LIVE | मुंबईच्या निकालाचा सस्पेन्स वाढला LIVE | Zee 24 Taas | Marathi News

Sangli Mahapalika Election Result 2026 LIVE : Jayant Patil, Vishal Patil यांनी BJP ला रोखलं?

Sangli Mahapalika Election Result 2026 LIVE : Jayant Patil, Vishal Patil यांनी BJP ला रोखलं?

BMC Election Result 2026 LIVE | मुंबईतल्या कलांमध्ये महायुती पुढे, संजय राऊत यांची पत्रकार परिषद

BMC Election Result 2026 LIVE | मुंबईतल्या कलांमध्ये महायुती पुढे, संजय राऊत यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray Exclusive Interview | मुंबई, मराठी आणि अदानी! ठाकरेंची सगळ्यात स्फोटक मुलाखत | N18L

Raj Thackeray Exclusive Interview | मुंबई, मराठी आणि अदानी! ठाकरेंची सगळ्यात स्फोटक मुलाखत | N18L

Municipal Election Result: विरोधक सोडा,आकडे सांगतात BJP कडून Shinde, Ajit Pawar यांचाही सुपडा साफ

Municipal Election Result: विरोधक सोडा,आकडे सांगतात BJP कडून Shinde, Ajit Pawar यांचाही सुपडा साफ

Mahapalika Election |

Mahapalika Election | "...तर गाशा गुंडाळा,गुजरातला शिफ्ट व्हा"उबाठा गटाच्या उमेदवार संतापल्या

Pune Election Result LIVE Updates : पुण्यात आंदेकर गँगमधील दोघींचा विजय, भाजपच्या उमेदवारांचा पराभव

Pune Election Result LIVE Updates : पुण्यात आंदेकर गँगमधील दोघींचा विजय, भाजपच्या उमेदवारांचा पराभव

Uddhav Thackeray यांच्यासाठी विजय खेचून आणला, चौफेर टीका होऊनही Rashid Mamu यांनी करून दाखवलं!

Uddhav Thackeray यांच्यासाठी विजय खेचून आणला, चौफेर टीका होऊनही Rashid Mamu यांनी करून दाखवलं!

Panvel Mahapalika Election Result: भाजप जिंकली मात्र आकड्यांनी चिंता वाढवली? गेम पलटी झालाय?

Panvel Mahapalika Election Result: भाजप जिंकली मात्र आकड्यांनी चिंता वाढवली? गेम पलटी झालाय?

Sanjay Raut | 'सेना फुटली नसती तर 120 जागा जिंकलो असतो' राऊतांचं वक्तव्य | Zee24Taas

Sanjay Raut | 'सेना फुटली नसती तर 120 जागा जिंकलो असतो' राऊतांचं वक्तव्य | Zee24Taas

Ravikiran Deshmukh Interview: भाजप मुंबईवरची पकड सहजासहजी सोडणार नाही, ठाकरेंचं काय होणार ?#shivsena

Ravikiran Deshmukh Interview: भाजप मुंबईवरची पकड सहजासहजी सोडणार नाही, ठाकरेंचं काय होणार ?#shivsena

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com