🥕 खमंग, सुगंधी आणी रसरशीत गाजराचा हलवा – हिवाळ्यातली स्पेशल ट्रीट!
Автор: Sangita’s Kitchen Vibes
Загружено: 2025-11-27
Просмотров: 22
🥕 खमंग, सुगंधी गाजराचा हलवा – हिवाळ्यातली स्पेशल ट्रीट!
हिवाळा आला की गाजराच्या हलव्याची मजा काही औरच! या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने, कमी साहित्य वापरून आणि एकदम घरगुती शैलीत रिच, स्वादिष्ट आणि सुगंधी गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. #foodiemarathi #marathirecipe #maharashtra #halva #gajarhalwa #gajarkahalwa #marathirecipe #sangitaskitchenvibes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: