घोडबंदर किल्ला | सलाम ठाणे - गोष्टी ठाण्याच्या ! | Episode 18 | Ghodbunder Fort | Light And Shade
Автор: Light & Shade Events
Загружено: 2022-11-27
Просмотров: 8172
#salaamthane #ghodbandarfort #lightandshade
ठाण्याचा इतिहास सांगतो की, शिलाहारांच्या राजवटीनंतर ठाण्यावर दीर्घकाळ आपला बरा-वाईट प्रभाव टाकणारी राजवट झाली ती पोर्तुगिजांची. १६ व्या शतकात म्हणजे सुमारे सहाशे वर्षांपूर्वी ठाण्यावर होऊन गेलेल्या पोर्तुगिज राजवटीच्या काही खुणा आजही ठळकपणे पाहायला मिळतात! त्यातील महत्वाची पोर्तुगीज वास्तू म्हणजे घोडबंदर किल्ला! या पोर्तुगिज वास्तुचे अनेक ऐतिहासिक रहस्य तुमच्यापुढे उलघडण्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत सलाम ठाणे या मालिकेचा अठरावा भाग, “घोडबंदर किल्ला”
नक्की बघा आपल्या लाईट अँड शेड ह्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवर !
Subscribe to Light and Shade here: https://bit.ly/subscribeLightandShade
Official website: http://www.lightandshadeevents.com/
Follow us on Instagram : / lightandshadeevents
Like us on Facebook : / lightandshadeevents
Follow us on Twitter : / lnsvenueexperts
Follow us on linkedin : / light-and-shade-events-a54258119
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: