Sanjay Raut LIVE: 'ठाकरेंमुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री', पत्रकार परिषद सुरु | Shivsena UBT | BJP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-25
Просмотров: 4407
राज्यात महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. 15 तारखेला महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान होईल आणि 16 तारखेला निकाल लागेल. 29 महापालिकांचा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. शेवटी या निवडणुका होणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठाकरेंची मोठी युती झाली. यानंतर संजय राऊत पत्रकार परिषद घेत काय म्हणालेत पाहूयात.
Sanjay Raut LIVE: 'ठाकरेंमुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री', पत्रकार परिषद सुरु | Shivsena UBT | BJP
#sanjayraut #devendrafadnavis #bjp #mahapalikaelection2026
#MHT031
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: