Mumbai Election Exit Poll Live | BMC Exit Poll 2026 | Election News LIVE | News18 Marathi LIVE TV
Автор: News18 Marathi
Загружено: 2026-01-15
Просмотров: 4
BMC Voting | मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकींसाठी आज मतदान... मतदान केंद्रांवर जोरदार तयारी... न्यूज एटीन मराठीवर निवडणुकांचं महाकव्हरेज...
Maharashtra Police News | पालिका निवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज....
Maharashtra Election | पालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण, मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं न्यूज एटीन मराठीचं सर्व मतदारांना आवाहन.....
CM Fadnavis On Election Result | राज्यातील 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होणार.. तर निकालानंतर भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल.. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास..
Sambhajinagar Rada | छत्रपती संभाजीनगरातल्या नारेगावात दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये राडा...राड्यात दोन ते तीन जण जखमी...जखमीना रुग्णालयात केलं दाखल
Nagpur Candidate Rada | नागपूरमध्ये भाजप उमेदवार भूषण शिंगणेवर जीवघेणा हल्ला, काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप,
Election Breaking News | नवी मुंबईच्या खारघर आणि बेलापूरमध्ये सापडल्या पैशानं भरलेल्या बॅगा....पाकिटांवर कुठल्याही पक्षाचं नाव किंवा चिन्ह नसल्यानं चर्चांना उधाण..
BJP Vs Shivsena Rada | नवी मुंबईच्या ऐरोली आणि घणसोलीत हाणामारी...माजी नगरसेवकांच्या कुटुंबियांची तरुणांना मारहाण तर भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा...
#bmcelectionnews #bmcvoting #maharashtraelectionnews #maharashtrapoliticsnews #marathinews #maharashtranews
News18 Marathi – Maharashtra’s No.1 Marathi News Channel.
इथे मिळतील ताज्या मराठी बातम्या, मराठी हेडलाईन्स, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, महाराष्ट्राचे राजकारण, मनोरंजन, Bollywood, OTT updates, Sports highlights, Technology news आणि Breaking News.
महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आणि जगभरातील महत्वाच्या घडामोडींचं सविस्तर कव्हरेज.
मराठीमध्ये विश्वासार्ह आणि झपाट्याने मिळणाऱ्या बातम्यांसाठी News18 Marathi म्हणजे एकमेव Trusted News Destination.
👉 Stay Connected | Stay Updated | Stay Informed
Subscribe करा / Follow करा News18 Marathi आणि मिळवा –ताज्या मराठी हेडलाईन्स
Exclusive Political Analysis,Maharashtra News & Updates,Bollywood & Entertainment Stories
Cricket & Sports Coverage,Tech Trends & Social Buzz,न्यूज18 मराठी – आवाज महाराष्ट्राचा
#marathinews #BreakingNews #MaharashtraPolitics #MarathiHeadlines
News18 Lokmat आता झालंय News18 Marathi!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: