फक्त 3साहित्यात घरच्याघरी तिळ गुळ रेवडी! संक्रांत विशेष! Easy!Til Revadi!
Автор: माझ Kitchen
Загружено: 2026-01-07
Просмотров: 234
संक्रांत विशेष | झटपट तिळाची रेवडी | फक्त ३ साहित्य | Til Revdi Recipe in Marathi
या मकरसंक्रांतीला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करा पारंपरिक तिळाची रेवडी 🪔
फक्त ३ मुख्य साहित्यांमध्ये तयार होणारी ही रेसिपी झटपट होते आणि खूपच स्वादिष्ट लागते.
📝 साहित्य :
• १ कप तिळ
• १ कप गुळ
• १ चमचा तूप
• ३ लहान चमचे पाणी
• चिमूटभर खायचा सोडा
• १ चमचा वेलची–जायफळ पूड
👩🍳 कृती थोडक्यात :
१) तिळ मंद गॅसवर खरपूस भाजून घ्या.
२) कढईत तूप, गुळ आणि पाणी घालून खडक पाक तयार करा.
३) त्यात खायचा सोडा, वेलची-जायफळ पूड आणि भाजलेले तिळ घाला.
४) मिश्रण एकत्र करून हाताला थोडं तूप लावून लहान लहान रेवड्या वळा.
✔️ झटपट तयार होणारी
✔️ संक्रांत स्पेशल
✔️ पारंपरिक चव
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” म्हणत ही रेवडी नक्की करून पाहा 🙏
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि माझKitchen Channel Subscribe करा 🌸
#माझkitchen
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: