Low Sperm Count: स्पर्म काउंट कसा वाढवावा? | Male Infertility | Dr. Bhagyashri Kakde
Автор: Progenesis IVF Fertility Center
Загружено: 2025-09-02
Просмотров: 369
पुरुषांमध्ये आढळणारी लो स्पर्म काउंटची समस्या ही गर्भधारणेसाठी मोठा अडथळा ठरू शकते. या व्हिडिओमध्ये IVF कन्सल्टंट डॉ. भाग्यश्री काकडे आपल्याला समजावून सांगत आहेत की स्पर्म काउंट कमी होण्याची कारणे कोणती असतात.
👉 कोणते लाइफस्टाइल बदल स्पर्म काउंट वाढवण्यासाठी मदत करतात?
👉 कोणते डायट फायदेशीर ठरू शकते?
👉 आणि लो स्पर्म काउंटसाठी उपलब्ध उपचार पद्धती कोणत्या आहेत?
आपल्या फर्टिलिटी हेल्थबद्दल योग्य माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्पर्म हेल्थ सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घ्या!
Book an appointment: https://progenesisivf.com/book-an-app...
👉 वंध्यत्व किंवा गर्भधारणे संबंधित काही प्रश्न असल्यास संपर्क करा.
प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर:
📞 +91 942 397 1620
📞 +91 703 094 4041
👉 वंध्यत्वाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Subscribe करा - https://www.youtube.com/ProgenesisFer...
Website: https://progenesisivf.com/?utm_source...
👉 Follow us on Instagram: / progenesis_ivf_centre
वंध्यत्वाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आणि आई आणि वडील होण्याचं खडतर वाटणारा प्रवास प्रोजेनेसिस सह सोपा करा. व्हिडीओ लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
👉 ४०शी नंतर गर्भधारणा - • ४०शी नंतर गर्भधारणा
👉 IVF Process Step by Step in Marathi - • IVF Process Step by Step in Marathi
👉 वंध्यत्व आणि त्यावरील उपचार पद्धती । Infertility all available treatments - • वंध्यत्व आणि त्यावरील उपचार पद्धती । Infer...
👉 IVF उपचारची गरज केव्हा असते - • IVF उपचारची गरज केव्हा असते- डॉ. नरहरी मळग...
#LowSpermCount #MaleInfertility #FertilityCare #SpermHealth #IVFConsultation #FertilityAwareness #LifestyleForFertility #MaleFertilityHealth #FertilityTips #BoostSpermCount #DietForFertility #FertilityTreatment #HopeForParenthood #ProgenesisIVF #ParenthoodJourney
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: