🔹 पोलीस शिपाई,नाईक, हवालदारांसाठी खुशखबर | Departmental PSI भरती सुरू | MPSC तर्फे मोठा निर्णय!
Автор: Abhijat Marathi
Загружено: 2025-11-13
Просмотров: 253
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी येणाऱ्या Departmental PSI भरती बद्दल सविस्तर माहिती!
MPSC तर्फे या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
📌 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल –
✅ अनुभव किती वर्षांचा लागणार?
✅ दक्षता प्रमाणपत्राबाबतची महत्त्वाची माहिती
✅ वयोमर्यादा आणि सेवा जेष्ठता
✅ अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष
🎯 पोलीस दलातील शिपाई, नाईक, हवालदार, व सहाय्यक उपनिरीक्षक यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा —
कारण ही तुमच्यासाठी थेट अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी आहे!
👉 अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहा.
📢 चॅनलला Subscribe करा आणि नवीन भरती अपडेट्स सर्वात आधी मिळवा!
#DepartmentalPSI #MPSC #PoliceBharti2025 #PSIbharti #PoliceUpdate #MaharashtraPolice #MPSCUpdate #GovernmentJobs #AabhiyaanMarathi #PolicePromotion #PSIExam
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: