Jawhar Ganpati Visarjan 2025 | 7 Day's Ganpati Bappa Visarjan 2025🙏
Автор: Karan Vlogs 240
Загружено: 2025-09-03
Просмотров: 471
7 दिवसांचा गणपती विसर्जन सोहळा | Jawhar Ganpati Visarjan 2025
✨🙏 जव्हार गणपती बाप्पा विसर्जन 2025 🙏✨
दरवर्षीप्रमाणे यंदाही जव्हार शहरात 7 दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सात दिवस भक्तिमय वातावरणात झालेल्या आरत्या, भजनं, दर्शन आणि अखेरचा गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! असा जयघोष करत विसर्जन सोहळा पार पडला.
Jawhar Ganpati Bappa Vlog👇
• Jawhar All Ganpati 2025 | All Ganpati Bapp...
Vikramgad Ganpati Bappa Vlog👇
• Vikramgad Ganpati Bappa Darshan 2025 | Gan...
Mokhada Ganpati Bappa Vlog👇
• Mokhada Ganpati Bappa Darshan 2025 | Ganpa...
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
🌸 सात दिवसांच्या गणपती दर्शनाची झलक
🌸 विसर्जन सोहळ्याचा भव्य नजारा
🌸 भक्तांच्या भावनांनी भारलेला माहोल
🌸 "गणपती बाप्पा मोरया"च्या घोषणांनी दुमदुमलेले रस्ते
📌 हा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि विसर्जन सोहळ्याचा आनंद घ्या.
जर व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
#JawharGanpati2025 #GanpatiVisarjan #GanpatiBappaMorya #Jawhar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: