जय मल्हार - खंडोबा विवाह सोहळा जिवंत देखावा | नवजवान मित्र मंडळ पुणे 2025 | Navjawan Mitra Mandal
Автор: Pratik Kakade
Загружено: 2025-08-30
Просмотров: 3761
पुण्याच्या सदाशिव पेठेतील नवजवान मित्र मंडळाने गणेशोत्सव २०२५ मध्ये सादर केलेला 'जय मल्हार - खंडोबा विवाह सोहळा' हा भव्य जिवंत देखावा पाहण्यासाठी लाखो गणेशभक्तांनी गर्दी केली.
मंडळाने सादर केलेला हा अनोखा आणि ऐतिहासिक देखावा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा.
#GaneshUtsav2025 #NavjawanMitraMandal #PuneGanpati #JayMalhar #Khandoba #Dekhava #GaneshFestival #PuneGaneshUtsav #SadashivPeth #Ganesh2025 #LiveDekhava #पुणेगणपती #नवजवानमित्रमंडळ #खंडोबाविवाहसोहळाThumbnailSet
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: