Sanjay Raut LIVE : Parth Pawar यांच्यावरुन Ajit Pawar यांना घेरलं, Eknath Shinde यांच्यावरही निशाणा
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-12
Просмотров: 1958
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी घडणार आहे. एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष फुटणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी यासंदर्भाच अनेक दावे केले आहेत. अशातत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊतांनी प्रेसमधून महायुतीच्या नेत्यांवरही निशाणा साधलाय. नेमकं काय म्हणालेत संजय राऊत पाहूयात.
Sanjay Raut PressLIVE: Eknath Shinde, Mahayutiवर जोरदार हल्लाबोल, Ravindra Chavan यांच्यावरही निशाणा
#sanjayraut #eknathshinde #Mahayuti #ravindrachavan #mumbaitaknews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: