Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

नगरसेवक ते केंद्रीय गृहमंत्री... शिवराज पाटील चाकुरकर यांचा राजकीय प्रवास... | कार्यारंभ |

Автор: karyarambh

Загружено: 2025-12-12

Просмотров: 56341

Описание:

#ShivrajPatil #ShivrajPatilChakurkar #MaharashtraPolitics #IndianPolitics #UPA2004 #PrimeMinisterRace #PoliticalHistory #Congress #ManmohanSingh #Latur #Karyarambh #ExplainerVideo

शिवराज पाटील चाकूरकर... महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव... शालीन, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून उभा देश त्यांच्याकडे पाहत होता. आज सकाळी शिवराज पाटील यांचं वयोमनानं निधन झालं. शिवराज पाटील हे 2004 ते 2009 या काळात देशाचे केंद्रीय गृहमंत्री राहीले आहेत. पण आज फार थोड्या लोकांना हे माहिती असेल की 2004 साली ते या देशाचे पंतप्रधान राहीले असते. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. त्याचं हे पंतप्रधानपद का हुकलं? त्यावेळी काय राजकारण झालं होतं, लातूरकर त्यासाठी स्वतःला दोष का देतात? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुया....

🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram

https://www.instagram.com/karyarambh?...

💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...

📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed

⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.

जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
[email protected]
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.

नगरसेवक ते केंद्रीय गृहमंत्री... शिवराज पाटील चाकुरकर यांचा राजकीय प्रवास... | कार्यारंभ |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Latur -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले शिवराज चाकूरकरांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Latur - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले शिवराज चाकूरकरांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Ramdas Athwale LIVE : हिवाळी अधिवेशनात रामदास आठवले यांची उपस्थिती; माध्यमांशी संवाद लाइव्ह

Ramdas Athwale LIVE : हिवाळी अधिवेशनात रामदास आठवले यांची उपस्थिती; माध्यमांशी संवाद लाइव्ह

पंतप्रधान बदलण्याइतकी ताकद असलेलं एपस्टिन फाईल प्रकरण काय आहे #karyarambh

पंतप्रधान बदलण्याइतकी ताकद असलेलं एपस्टिन फाईल प्रकरण काय आहे #karyarambh

शिवराज पाटील चाकुरकर: लोकशाहीचा अभ्यासू प्रहरी! लातूरकरांच्या एका चुकीने गमावलेला मराठी पंतप्रधान..

शिवराज पाटील चाकुरकर: लोकशाहीचा अभ्यासू प्रहरी! लातूरकरांच्या एका चुकीने गमावलेला मराठी पंतप्रधान..

⚡️ जेपी नड्डा का राज्यसभा में रौद्र रूप!

⚡️ जेपी नड्डा का राज्यसभा में रौद्र रूप! "आप मानसिक संतुलन खो चुके हैं", खड़गे पर सबसे तीखा पलटवार

सरपंच ते केंद्रात मंत्रिपद! Vilasrao Deshmukh यांचा थक्क करणारा प्रवास | Vilasrao Deshmukh Biography

सरपंच ते केंद्रात मंत्रिपद! Vilasrao Deshmukh यांचा थक्क करणारा प्रवास | Vilasrao Deshmukh Biography

उपवर मुलांनो सावधान! लग्नाची अती घाई आणेल संकटात... | कार्यारंभ |

उपवर मुलांनो सावधान! लग्नाची अती घाई आणेल संकटात... | कार्यारंभ |

Как СОВЕТСКИЙ реактивный лайнер смог покорить ВЕСЬ МИР? | ИЛ-62

Как СОВЕТСКИЙ реактивный лайнер смог покорить ВЕСЬ МИР? | ИЛ-62

10 वर्षांचे कृषिमंत्रीपद, NCP ची स्थापना आणि PM होण्याचे अपूर्ण स्वप्न; Sharad Pawar यांची कहाणी!

10 वर्षांचे कृषिमंत्रीपद, NCP ची स्थापना आणि PM होण्याचे अपूर्ण स्वप्न; Sharad Pawar यांची कहाणी!

बस सर जास्त घाट मिठी मारू नका तुम्हाला तर मज्जा येईल पण मला Awkward वाटेल | HasyaJatra | Funny Clip

बस सर जास्त घाट मिठी मारू नका तुम्हाला तर मज्जा येईल पण मला Awkward वाटेल | HasyaJatra | Funny Clip

नितीन नबीन अध्यक्ष झाले, मोदी-शाहांनी कोणाचा गेम केला? #karyarambh

नितीन नबीन अध्यक्ष झाले, मोदी-शाहांनी कोणाचा गेम केला? #karyarambh

सुधीर मुनगंटीवारांनी निधी देत नाही म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धुतलं Sudhir Mungantiwar

सुधीर मुनगंटीवारांनी निधी देत नाही म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धुतलं Sudhir Mungantiwar

1999 plane hijack case: 23 वर्षांनी अजित डोव्हालांनी अपमानाचा बदला घेतला! #zahoormistry #news #doval

1999 plane hijack case: 23 वर्षांनी अजित डोव्हालांनी अपमानाचा बदला घेतला! #zahoormistry #news #doval

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जयंत पाटलांचा प्रचंड पारा चढला, मंत्र्याला जागीचं झापलं ! काय घडलं?

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जयंत पाटलांचा प्रचंड पारा चढला, मंत्र्याला जागीचं झापलं ! काय घडलं?

वेगळा विदर्भ वाद पुन्हा पेटला! | Devendra Fadnavis, Vadhateewar, Bawankule यांचा Secret Plan

वेगळा विदर्भ वाद पुन्हा पेटला! | Devendra Fadnavis, Vadhateewar, Bawankule यांचा Secret Plan

Почему Ты Просыпаешься В 3–4 Ночи? 5 Причин, О Которых Молчат Врачи.....

Почему Ты Просыпаешься В 3–4 Ночи? 5 Причин, О Которых Молчат Врачи.....

15 डिसेंबर 2025 इंदुरीकर महाराज यांचे तुफान कॉमेडी कीर्तन | indurikar Maharaj kirtan

15 डिसेंबर 2025 इंदुरीकर महाराज यांचे तुफान कॉमेडी कीर्तन | indurikar Maharaj kirtan

केंद्राच्या आदेशानुसार राज्यात कर्जमाफी | पहिल्या टप्प्यात सरकारी बॅंकांची कर्जमाफी | karjmafi

केंद्राच्या आदेशानुसार राज्यात कर्जमाफी | पहिल्या टप्प्यात सरकारी बॅंकांची कर्जमाफी | karjmafi

Sanjay Bansode म्हणाले... लक्ष्मीपुत्र व प्रिन्सचा हिशोब चुकता करणार...! #latur #ncp

Sanjay Bansode म्हणाले... लक्ष्मीपुत्र व प्रिन्सचा हिशोब चुकता करणार...! #latur #ncp

धवल राजकीय पर्वाची अखेर !  श्री शिवराज पाटील चाकुरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

धवल राजकीय पर्वाची अखेर !  श्री शिवराज पाटील चाकुरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]