झोळी पावडी दावल पीराची | Zholi Pavdi Dawal Pirachi | Dawal Malik Baba 4k Video Song Chulbul Jadhav
Автор: RL MUSIC
Загружено: 2025-10-28
Просмотров: 115572
R L MUSIC Present
झोळी पावडी दावल पीराची
गायक / संगीत - राहुल लेहनार
गीतकार - शाहिर चुलबुल जाधव
संगीत संयोजक - गौरव रूपवते
लोकेश खैरे - बी के स्टुडिओ
पोस्टर - प्रितम अहिरे
व्हिडीओ / एडिट - लेहनार Production Team
____________________________________
गावा गावात मागतो भिक्षा कहाणी त्या फकिराची
बोली ऐका दोम दोम वीराची
झोळी पावडी दावल पिराची
ढवळया घोड्यावर मलुक बाबांची सवारी
अजुन दिसते छबी अंतापुराच्या शिवारी
पांढर पागोट बांधुन बाबा शोभा वाढते शिराची
झोळी पावड चिमटा तुमच्या तस्बी ती हाताला
पाच पीर सजवतात बाबांच्या रथाला
ईच्छा पुर्ण होते सार्या नारी अन त्या नराची
राखणदार भक्ताचे दावल मलीक झाले वाली
लेखणीची करून चादर विणतो मी मखमली
चुलबुल लिहतो गाण बाबा सलामी राहुल स्वराची
#zholipavdidawalpirachi #dawalmalikbaba #antapurtarabad #peer #rahullehnar #lehnarmusic #dawalbabasong #musaquranzikrullah
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: