शंकर बन उभं करायचं/Shankarban ubha karaayacha स्फूर्ती गीत by Yogesh Tapasvi
Автор: Yogesh Tapasvi
Загружено: 2025-03-30
Просмотров: 1774
शंकरबन प्रतिष्ठान, लोणावळा यांच्या नियोजित मंदिर उभारणी करिता श्री अमोल प्रकाशराव कसबेकर यांनी लिहिलेले आणि शंकरबन प्रतिष्ठान लोणावळा यांची निर्मिती असलेले स्फूर्ती गीत
गीत- अमोल प्रकाशराव कसबेकर
गायक आणि संगीत- योगेश तपस्वी
सहगायक-जितेंद्र अभ्यंकर, भाग्यश्री अभ्यंकर, दत्ता थिटे, आसावरी गोडबोले
तालवाद्य- पद्माकर गुजर
संगीत संयोजन- योगेश तपस्वी
रेकॉर्डिंग मिक्सिंग आणि मास्टरिंग- अभिजित सराफ म्युझिकल स्टार्स पुणे
निर्मिती- शंकरबन प्रतिष्ठान
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: