असं पीठ भिजवलं तर कडकणी अजिबात तेलकट व मऊ पडणार नाही | 💯 खुसखुशीत कडाकणे | khushkishit kadakne |
Автор: Ashwini's Annapurna Kitchen
Загружено: 2025-09-23
Просмотров: 174415
असं पीठ भिजवलं तर कडकणी अजिबात तेलकट व मऊ पडणार नाही | 💯 खुसखुशीत कडाकणे | khushkishit kadakne |
साहित्य
३/४ वाटी दूध
१/२ वाटी पिठीसाखर
१/२ वाटी बारीक रवा
२ वाटी मैदा
३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन
चिमुटभर मीठ
तळण्यासाठी तेल
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: