शक्तीचा महासंग्राम! पुण्यात रंगणार कोकणातील सुप्रसिद्ध शक्ती-तुरा जंगी सामना | Live Show 2025
Автор: Punekar Maza News
Загружено: 2025-10-05
Просмотров: 5297
🎉 भव्य कोकणातील सुप्रसिद्ध शक्ती-तुरा जंगी सामना – पुणे २०२५ 🎉
वारसा, परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान जपणारा कोकणातील सुप्रसिद्ध भव्य शक्ती-तुरा जंगी सामना आता पुण्यात!
आयोजक स्वप्निल रामचंद्र शिर्के यांच्या पुढाकाराने, सर्व कोकणवासियांसाठी खास एकत्र येण्याचा सोहळा!
📅 रविवार, दि. ०५ ऑक्टोबर २०२५
🕕 संध्याकाळी ६.०० ते १०.०० वा.
📍 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल, गंज पंप टॉकीज जवळ, येरवडा, पुणे
✨ मुख्य उपस्थिती:
सौ. वृंदा कक्कड (भांडूप)
श्री. विजय रांडे (स्वाभिमान महालाक)
प्रमुख पाहुणे: हुलेश गेंगजा चलवादी
निमंत्रक: अॅड. रेणुका शिर्के (चलवादी)
👉 हा सामना फक्त परंपरेचा नाही तर कोकणातील पराक्रम, संस्कृती आणि ऐक्याचा उत्सव आहे!
📽️ पाहायला विसरू नका – संपूर्ण व्हिडिओ YouTube वर पाहा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान वाढवा!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: