व्यवसाय करताना सावधान! माझा भयानक अनुभव 😱
Автор: Rutuja Creative Fashion
Загружено: 2026-01-21
Просмотров: 52
व्यवसाय करताना सावधान! माझा भयानक अनुभव 😱
नमस्कार मित्रांनो,
आजचा व्हिडिओ थोडा वेगळा पण अत्यंत महत्त्वाचा आहे. फॅशन आणि कपड्यांच्या व्यवसायात पाऊल टाकत असताना माझ्यासोबत एक अतिशय भयानक अनुभव आला. हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश फक्त एवढाच आहे की, जे नुकसान माझे झाले ते तुमच्यासोबत होऊ नये.
जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, तर नक्की Like करा आणि इतर गरजूंसोबत Share करा जेणेकरून कोणाची फसवणूक होणार नाही.
नवनवीन फॅशन डिझाइन्स आणि बिझनेस टिप्ससाठी आमच्या चॅनेलला नक्की Subscribe करा
#CautionaryTale#SmallBusinessIndia#MarathiEntrepreneur#BusinessTipsScamAlert#FashionBusinessAwareness #MarathiVlogAwareness#BusinessSpam#RutujaCreativeFashion
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: