“काम मिळत नाही म्हणून आयुष्य थांबत नाही… धंदा कुठलाही लहान नसतो, मन मोठं हवं!”
Автор: Mukesh Shevale 7
Загружено: 2025-11-13
Просмотров: 34
“काम मिळत नाही म्हणून आयुष्य थांबत नाही… धंदा कुठलाही लहान नसतो, मन मोठं हवं!”
आजच्या काळात नोकरी मिळवणं कठीण झालंय, पण कमाईचे मार्ग कधीच बंद होत नाहीत.
काम लहान नाही… विचार लहान असतो.
तुम्ही सिगरेट विकता, चहा विकता किंवा फळ — धंदा म्हणजे धंदा!
जोवर तुम्ही मेहनत करता, तोवर तुमचा गेम मजबूत राहतो.
या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे:
✅ नोकरी न मिळाल्यावर लोक कुठे चुकतात
✅ स्वतःचा छोटा बिझनेस का सुरू करावा
✅ “सिगरेट विका” ही mindset change करणारी philosophy
✅ कमी पैशात सुरू करता येणारे धंदे
✅ स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद
जर मेहनत आहे, तर कमाईही आहे!
लाज नाही… उंची महत्वाची! 🚀
---
#nokarimhanjenahi #motivationmarathi #dhanda #businessmindset #marathimotivation #sigratvika #hustle #successmindset #viralshorts #marathivideo
---
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: