2025 12 30 21 51 38“100 च्या जवळच्या संख्यांचा गुणाकार – सुपर फास्ट ट्रिक!”
Автор: SP Math Academy
Загружено: 2025-12-30
Просмотров: 51
SP Math Academy मध्ये तुमचं स्वागत!
या व्हिडिओमध्ये आपण 100 च्या जवळ असणाऱ्या संख्यांचा गुणाकार करण्याची अगदी सोपी, झटपट आणि परीक्षा उपयोगी ट्रिक शिकणार आहोत.
जर तुम्हाला असे अजून शॉर्टकट, ट्रिक्स आणि फुल रिविजन सिरीज हवी असेल, तर चॅनेल Subscribe करा आणि Bell 🔔 ऑन करा!
चला, गणिताला बनवूया तुमची सुपरपॉवर! 💪
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: