Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

विवाह बंधन,भाग-६७ | मराठी रोमांटिक प्रेमकथा | मराठी प्रेम कथा | मराठी हृदयस्पर्शी कथा

Автор: Feeling fm मराठी कथा🎙️

Загружено: 2026-01-12

Просмотров: 2942

Описание:

कथा आहे दोन हृदयांची – छोट्या गावातील,साधी, नाजूक आणि कोमल गीतांजली आणि मुंबईच्या माया नगरीतील आत्मविश्वासी, फॅशन इंडस्ट्रीचा किंग आरव, जे अचानक एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश करतात. 🌸✨

गीतांजलीला तिच्या आजी आणि वडिलांनी एका खोट्या लग्नाच्या जाळ्यात अडकवून ठेवल, जिथे तिचा जीवनसाथी दुसऱ्यावर प्रेम करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने गीतांजली सोबत लग्न केलं, आणि तिच्यावर दुर्लक्ष करून तिच्या हालावर सोडून दिलं. त्यांचं हे लग्न त्यांच्या परिवाराच्या साठी असलं तरीही.
दोन्ही परिवाराला लग्नाची हकीगत माहिती नव्हती.
गीतांजली च्या नवऱ्याने तिला हे नाटक कंटिन्यू करण्यासाठी मजबूर केलं. तो मात्र आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगत राहिला. लग्न झालेली गीतांजली अजूनही लग्नाच्या नात्यापासून वंचित आहे. पण लग्न या नात्याचा ठप्पा तिच्यावर लागला आयुष्यभरासाठी.
तरीही आरवच्या हृदयात तिच्यासाठी असलेले प्रेम, आदर आणि ओढ कायम राहिली का💖

कॉलेजच्या फॅशन शोमध्ये त्यांची नजर एकमेकांवर पडते, गीतांजलीची कोमलता आणि निरागस सौंदर्य आरवच्या हृदयाला गडद धडधड देऊन जात. संघर्ष, समजूतदारपणा आणि विश्वासाच्या प्रवाहातून त्यांचे हृदय एकमेकांकडे ओढले जातात. पण पुढे....

❓ आरव समाजाचे बंधन तोडून गीतांजलीला स्वीकारू शकेल का?
❓ गीतांजली या खोट्या लग्नाच्या जाळ्यातून बाहेर पडून नवीन आयुष्य सुरू करू शकेल का?

हा प्रवास पहाण्यासारखा आहे – मन हलवून टाकणारा, भावनांनी भरलेला आणि प्रेमाच्या शक्तीची खरी अनुभूती देणारा. आणि भर भर रोमान्स असलेला....❤️✨

विवाह बंधन,भाग-६७ | मराठी रोमांटिक प्रेमकथा | मराठी प्रेम कथा | मराठी हृदयस्पर्शी कथा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

विवाह बंधन भाग-६८ | original Marathi romantic love story | Marathi Prem Katha | Marathi katha

माफिया इन लव,भाग-३३ | ओरिजनल मराठी रोमँटिक लव्हस्टोरी | मराठी प्रेमकथा | मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा

स्वामींनाही नाही सोडलं! दोन महिलांनी गाडी थांबवली… पुरुषांसोबत काय झालं? भयानक प्रकार

आर्यन करतोय स्विटीचे खूप लाड 🤣टायगर अभी जिंदा हैं 🔥 आर्यनन काढला जाळ 😡(भाग -७७) moral|story Marathi|

सोहम-पूजाच्या लग्नाची गोष्टी | Candid Please ft. Soham B & Pooja B | Makar Sankranti Special | PNG

विवाह बंधनं भाग 1 marathi story#marathifamilystory#marathi hardsprashi story#marthi emotional story

मयंकने उचलला मिरावर हाथ😡😡 भाग - ९६ । मराठी स्टोरी

विवाह बंधन,भाग-६९ | ओरिजनल मराठी रोमँटिक प्रेमकथा | मराठी लव्हस्टोरी | मराठी हृदयस्पर्शी प्रेम |

​आराध्या : भाग ३३ | अभिनंदन! आकाश-आराध्याला झाली मुलगी 👼; मात्र गोलूवर आलं भयानक संकट! ⚠️ रॉय हाऊस

विवाह बंधन,भाग-६४  | मराठी प्रेमकथा | मराठी लव्ह स्टोरी | ओरिजनल मराठी प्रेम कथा

नियतीचा खेळ एक अपूर्ण कहाणी | हरवलेले प्रेम आणि नवं नातं|Emotional Story | Akshara & Vivan | Part 3

कान्हान केलं DNA टेस्ट, धक्कादायक खुलासा 😳(भाग -४४) moral story|story Marathi|motivational story|

Marathi Katha| मराठीकथा #marathikatha #हृदयस्पर्शीकथा #बोधकथा #bodhkathamarathi @कथासागर8 भावनिक कथा

रुद्र गेला अनुला घेऊन चक्क मनाली फिरायला | एका लग्नाची गोष्ट | Episode 42 | मराठी प्रेमकथा

## कलेक्टर मुलाला आई-वडिलांनी आणले बरोबर वठणीवर # त्याला शिकवला जन्माचा धडा ## हृदयस्पर्शी कथा ##

घरासाठी झटणारी सून | स्त्रीचा त्याग कमजोरी नाही | मराठी भावनिक कादंबरी #मराठीकादंबरी #मराठीकथा

माफिया इन लव्ह,भाग-३२ | ओरिजनल मराठी रोमँटिक लव्ह स्टोरी | मराठी प्रेम कथा | मराठी कथा

प्रीतीचा पहिला धडा : गुरु ते जोडीदार।Natyanchi Priti |नात्यांची प्रीती।Story No. 615

भास आनंदाचा भाग 124: कबीर इशिता ची स्टोरी पाच वर्षानंतर... नक्की पहा पुढे जाऊन आवडेल..

शिव ने केला गौरीचा शृंगार..तर गावाकडच्या बाया बघून गौरी थक्क..| Ep 64 | एक लग्न असेही.. शिव ❤️गौरी

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com