लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक! परभणीतील नवरी दागिन्यांसह पसार | Parbhani Marriage Fraud
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-05
Просмотров: 63440
लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक! परभणीतील नवरी दागिन्यांसह पसार | Parbhani Marriage Fraud
परभणी जिल्ह्यात आगळा वेगळा प्रकार उघडकीस आलाय..विनालग्न तरूणांना लग्नासाठी गळ घालून फसवणारी एक टोळी सक्रिय असल्याचं समोर आलं.. पुण्यातील एका तरूणाला परभणीच्या पालममधील तरूणीनं जाळ्यात ओढून फसवलं. तिनं तरूणासोबत लग्न केलं. मात्र, लग्नानंतर पुण्याकडे जाताना अंबाजोगाई इथे रस्त्यातूनच नवरीने पलायन केलं...दागिने घेऊन नवरी मुलगी पसार झाली.. या फसवणुकीनंतर नवरदेवाने पालम पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोन जणांना ताब्यात घेतलं
parbhani marriage fraud, palam bride scam, pune youth cheated, jewellery theft bride, parbhani police case, marriage racket maharashtra, wedding fraud news
#maharashtranews #marriagefraud #parbhaninews #crimeupdate #latestnews #bridescam
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: