महाराष्ट्र जिल्हा झटपट अपडेट
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2025-11-11
Просмотров: 257
राज्याच्या विविध जिल्ह्यांतल्या ठळक घडामोडींवर एक नजर:
नांदेड: लेखिका व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांना शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
बीड: ओंकार वैद्यनाथ साखर कारखान्याचा हंगाम पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ.
रायगड: खालापूर येथील रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा ५ वा वर्धापन दिन सोहळा.
गोंदिया: नक्षल आत्मसमर्पण योजनेत भाग घेत दलम सदस्य जहाल नक्षलवादी वर्गेश याने केले आत्मसमर्पण.
रायगड, पेण: खारपाडा ग्रामपंचायतीच्या कचरा संकलनासाठी स्टोन क्रशर वेल्फेअर असोसिएशनकडून घंटागाडी लोकार्पण.
चंद्रपूर, चिमूर: दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला वनविभागाने जेरबंद केले.
गडचिरोली, भामरागड: ई एम आर एस विद्यालयाची विद्यार्थी वैष्णवी आलाम राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
गोवा: सिन्धुदुर्ग, कुडाळ येथील प्रमोद भोगटे आयर्न मॅन स्पर्धेत ४५–४९ वयोगटात यशस्वी.
कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ: २१ वा आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव उपविजेतेपद मिळवले.
#MaharashtraUpdates #DistrictNews #Awards #Agriculture #Sports #CommunityEvents
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: