Latur Style झणझणीत पुरीभाजी | काळं तिखट Batata Bhaji | Latur Special Breakfast Recipeed
Автор: Anjali Kore
Загружено: 2025-11-17
Просмотров: 206
लातूरचा खास तडका, काळं तिखट आणि फुगलेली पुरी — यापेक्षा झणझणीत कॉम्बिनेशन नाहीच! 😋
ही रेसिपी लातूरच्या पारंपरिक मसाल्याची आठवण करून देईल — सकाळचा नाश्ता असो किंवा रविवारी स्पेशल मेनू, एकदा करून बघाच!
🌶️ Ingredients:
उकडलेले बटाटे
कांदा, मोहरी, कढीपत्ता, हळद
काळं तिखट, मीठ, थोडं गरम तेल
पुरीसाठी कणीक, तेल, आणि थोडं प्रेम 💛
👉 पूर्ण व्हिडिओ पाहा आणि प्रयत्न करून बघा — तुमचं फीडबॅक कमेंटमध्ये नक्की लिहा!
#AnjaliSpecial #LaturStyle
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: