Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

बुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokan

Автор: S FOR SATISH

Загружено: 2024-06-27

Просмотров: 107822

Описание:

बुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokan #BulletBikeTraveling #KokanBulletTraveling #MumbaiGoaHighwayUpdate #sforsatish
आपल्या बुलेटची सर्व्हिसिंग करायला मी तिला पनवेलला घेऊन आलो होतो. पनवेलची सर्व कामे आटोपून पुन्हा एकदा आपल्या कोकणातल्या गावी प्रत जाण्याचा दिवस उजाडला. बुलेटवरून एकट्याने गावचा प्रवास केला आहे. मुंबई गोवा हायवेची सध्याची अवस्था कशी आहे ते सांगितले आहे. पावसाळ्यात या रस्त्याने बाईकवरून प्रवास करणे सोपे कि कठीण या व्हिडिओतून तुम्हाला समजणार आहे. सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे त्यासाठी मी गावी निघालो आहे. गावी आई प्रवासात वाट बघत होती. आमच्या गावी मोबाईलची रेंज नसते. पावसाळ्यात संपर्क होत नाही. कोकणात गावी जाताना एक वेगळीच ओढ असते. गावी आल्यावर आईच्या हाताचे जेवण म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. तुम्हाला आता गावचे व्हिडीओ पाहायला मिळतील. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि प्रतिकीर्या करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

बुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

वर्षाने बनवला बांगडा माशाचा कालवण - Bangada Fish 😍 | Mackerel Fish Curry | S For Satish | Panvel

⚡️ Флот РФ ударил по Киеву || Зеленский предложил Путину сделку

Новости Сегодня 26.12.2025 - ЧП, Катаклизмы, Ужас Россия, Москва Ураган, Цунами США, Европа Погода

आज आम्ही गेलो सुवर्णा ताईला भेटायला🥹🥹 आज तिला घरी सोडणार 😍🤗

पनवेल वरून भिवंडी-श्रीवर्धन एसटी बसने केला प्रवास Traveling😍 | Panvel to Shrivardhan ST Bus Pravas

प्रिया साडीचा पदर नीट कर त्या बुटक्याची नजर तुझ्याकडेच आहे | Maharshtrachi Hasya Jatra |Full Episode

भर पावसात आम्ही गेलो रानात फिरायला 🥰 | मुसळधार पावसातला धबधबा | S For Satish | Ambavali (Kokan)

КУПИЛИ НОВЫЙ ТРАНСПОРТ ДЛЯ ФЕРМЫ/ СЕКРЕТ СТАРОГО ДЖИПА WILLYS/ ЖИЗНЬ НА ОСТРОВЕ / ФИЛИППИНЫ

बांधणात पकडले चढणीचे मासे | Chadniche Mase Fishing video, Sangameshwar Ratnagiri | Kokankar Avinash

बापरे 🫢 एवढ्या उंच आणि अवघड ठिकाणी हे कुटुंब कसे राहते बघा | Highest village in Maharashtra

पावसाळ्यातील बाजारात काय काय विकायला असतं ?|आईसाठी ऑफर😅|कोकणातील विरणचा आठवडी बाजार

मुंबईतून आल्यावर आईच्या हातचे जेवण 🥰 | कोकणातील साधे जीवन Konkan | S For Satish | Ambavali, Kokan

भर पावसात मासे पकडायला लोकांची झाली तुफान गर्दी, चढणीचे मासे आले अक्षरशः रस्त्यावर  😲😲

जंगलात 🌲रस्ता चुकलो आणि या ठिकाणी पोहचलो | म्हणून या लोकांनी आपली घरं 🛖 लपवून ठेवली | Payvata

दिवेआगर - श्रीवर्धन मधील आमचा पाहुणचार 😍 | Diveagar Shrivardhan Pahunchar | S For Satish | Konkan

🔥Такого ещё НЕ БЫЛО! Путин ПОСТАВИЛ ЖЕСТКИЙ УЛЬТИМАТУМ Украине. Переговоры СОРВАЛИ. ЯКОВЕНКО, ГУДКОВ

पिंक्या म्हणता घोवाक I Love You ❤️ नी पुष्पा म्हणता चला पावसात मजा करू😜 #कोकण #मालवणी #kokan #kokani

सगळा गाव उतरला मासे पकडायला पाण्यात , कोकणातील मासेमारी | Traditional fishing kokan @TejaGurav

थायलंडचे फ्रूट मार्केट आणि आई,कल्याणी,प्रथाची शॉपिंग 🛍️ थायलंडची वेगळी फळे पाहूया 🍐 Rohan's Vlog

कडाक्याच्या थंडीत अशी होतेय आमच्या दिवसाची सुरुवात | banai | sidu hake | dhangari jivan

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]