सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी रेसिपी | आईच्या हातची रेसिपी |
Автор: आईच्या हातची रेसिपी
Загружено: 2025-12-05
Просмотров: 70
साहित्य :
पाव किलो भेंडी
एक मोठा कांदा
२ चम्मच तेल
६ ते ७ हिरव्या मिरच्या
थोडी कोथिंबीर
थोडा कडीपत्ता
अर्धा चम्मच हळद
चवी नुसार मीठ
लसणाच्या पाकळ्या
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: