पिंगळा सजीव देखावा करमाळा
Автор: Abhi Chandole
Загружено: 2024-10-05
Просмотров: 237
रशियन पेठ तरुण मंडळ मेन रोड करमाळा येथे गणपतीच्या कार्यक्रमानिमित्त या मंडळाने सजीव देखाव्याचे आरास केले होते. या सजीव देखाव्यांमध्ये थेटर फॅक्टरी सोलापूर या संस्थेने हा सजीव देखावा सादर केला होता हा सजीव देखावा अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणार होता.. या सजीव देखाव्याचे लेखक दिग्दर्शक अभि चांडोले आहेत तरी हा सजीव देखावा आपल्या भागात सादर करायचा असेल तर खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा 9359455191
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: