Day 2 : Exploring the Stunning Om Beach 🏖️| गोकर्ण मधील ओम सुंदर समुद्रकिनारा | Family Vlog Moments
Автор: Swaras Family VLog
Загружено: 2025-11-13
Просмотров: 132
आज आम्ही Om Beach एक्सप्लोर केलं आणि संपूर्ण बीच अनुभवण्यासाठी किती वेळ लागतो, काय पाहण्यासारखं आहे आणि तिथे कसे जायचे याबद्दल तुम्हाला या vlog मध्ये माहिती देणार आहोत. 🌊
⏱️ Om Beach ला किती वेळ लागतो?
Beach properly explore करायला साधारण 2 ते 3 तास लागतात — फोटो, व्हिडिओ, चालणे, कॅफेत बसणे यासाठी perfect timing.
☕ Beach-Side Café Experience
Om Beach वर काही सुंदर beach-side cafés आहेत जिथून समुद्राचा view खूपच सुंदर दिसतो. आम्ही एक cozy café मध्ये बसून fresh juices & snacks enjoy केले — शांत waves बघत relax करण्यासाठी perfect जागा.
📍 Om Beach ला कसे जावे?
Gokarna town पासून Om Beach साधारण 10–15 मिनिटांवर आहे.
तुम्ही जाऊ शकता:
Auto / Cab ने
किंवा स्वतः vehicle असेल तर direct beach parking ला जाऊ शकता
Beach वर जाण्यासाठी थोडा उताराचा छोटासा road आहे, पण easily manageable.
✨ In This Vlog:
Om Beach Exploring
Scenic Nature Views
Beachside Café Moments
Travel Tips for Gokarna
👍 Like, Share & Subscribe!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: