सरळसेवा ( तलाठी व तत्सम पदे ) चा अभ्यास कसा करावा क्लास लावावा का ? बुकलिस्ट | Booklist |saralseva |
Автор: Mpsc Spardha Pariksha By Pavan Deshpande
Загружено: 2021-06-19
Просмотров: 111595
सरळसेवा ( तलाठी व तत्सम पदे ) चा अभ्यास कसा करावा...
क्लास लावावा का...?
सरळसेवा आणि तत्सम पदभरती साठी कोणती पुस्तके वापरावीत हे आपण आज पाहणार आहे.
YouTube वरिल चुकीचे motivation 🤦♂🤦♂
वास्तव या बद्दल या मधे प्रकाश टाकला आहे.
मेहनतीला पर्याय नाही. कोणतीही पोस्ट 1 महिन्या मध्ये निघत नाही त्यासाठी योग्य तेवढा वेळ आणि मेहनत करावीच लागते.
All the best 👍
Telegram channel
MPSC Spardha Pariksha By Pavan Deshpande
https://t.me/MPSCbypavandeshapande
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: