Nirankari geet | Jadugiri dnyanat |जादुगीरी ज्ञानात | Radha Khude Song Sant Nirankari Music
Автор: Sant Nirankari Music
Загружено: 2026-01-02
Просмотров: 22082
Sant Nirankari Music
Nirankari geet | Hie Jadugiri gyanat | ही जादुगीरी ज्ञानात | Radha Khude Song
गीतकार :-एकनाथ कांबळे जी
गायिका :-राधा खुडे /तरटे
संगीतकार :-गोविंद तरटे
कोरस :- अरुण शिंदे / ओंकार खुडे
निर्माता :- ओंकार खुडे
काय बा आहे तुझीया ही जादुगीरी ज्ञानात||धृ||
काय बा आहे तुझीया ही जादुगीरी ज्ञानात दाता तुझ्या ज्ञानाने प्राण आला प्राणात काय बा आहे तुझीया ही...........।। धृ ।।
जिवंतच देह जळतो संसाराच्या सरणावर एक तुझी वाचा साथी आले आता ध्यानात काय बा आहे तुझीया ही...........।।१ ।।
जिवदान देते जिवा तुझी ज्ञान संजिवनी, आहे ही अफाट शक्ती, तुझ्या वरदानात, काय बा आहे तुझीया ही...........।। २ ।।
नापिक जमिनीवरी मानवता पिकविली बोरी बाभळीच्या त्या उजाड रानात काय बा आहे तुझीया ही
मानवता धर्माचे फुलविले उपवन तु, आला वृक्ष वेलीच्या, बहर पाना-पानात काय बा आहे तुझीया ही ||४||
आनिलास गुरुदेवा स्वर्ग तु भुमीवरती, एकनाथ म्हणे सुख हे, तुझ्या यशौगानात काय बा आहे तुझीया ही ...........।। ५ ।।
साध संगत जी प्रेमाने बोला ।। 🙏धन निरंकार जी ।।🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: