Kolhapur | दोन लढती...दोन आमदारांच्या प्रतिष्ठेच्या
Автор: सकलम् - SAKALAAM
Загружено: 2026-01-09
Просмотров: 12955
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत दोन प्रभागांतील लढती प्रतिष्ठेच्या ठरत आहेत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये महायुतीचे शारंगधर देशमुख विरुद्ध काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल माने अशी थेट राजकीय टक्कर आहे. तर प्रभाग क्रमांक ७ मध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर, अपक्ष विजय साळोखे आणि ठाकरे गटाचे रिक्षाचालक उमेदवार राजेंद्र जाधव यांच्यात कांट्याची लढत रंगली आहे. सत्ता विरुद्ध संघर्ष आणि वारसा विरुद्ध सामान्य माणूस अशी ही निवडणूक कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
#KolhapurMahanagarPalika
#KolhapurElection
#Ward9
#Ward7
#PoliticalBattle
#PrestigeFight
#SatejPatil
#RajeshKshirsagar
#SharangdharDeshmukh
#RahulMane
#RuturajKshirsagar
#RajendraJadhav
#VijaySalokhe
#PowerVsPeople
#KolhapurPolitics
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: