Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

६० कोंबड्या पासून कमवतात १० हजार महिना फ़क्त ५०० रु खर्च ,मुक्त कुकुट पालन यशोगाथा |mukt kukutpaln

Автор: ABC मराठी

Загружено: 2021-12-17

Просмотров: 303396

Описание:

कुकुट पालनात खर्च खुप होतो खर्च कमी कसा करावा ,kukut palnatil kharch kmi ksa kraava हे करा पिल्लै मरणार नाहीत। बेस्ट ब्रूडिंग सिस्टिम |bruding kase krave |poltry|kukut oaln
६० कोंबड्या पासून कमवतात १० हजार महिना फ़क्त ५०० रु खर्च ,मुक्त कुकुट पालन यशोगाथा |mukt kukutpaln
कुकुट पालन
आम्ही या विशयावर या सेरीज मधे सर्व माहिती देणार आहोत ,तरी आपन सर्व विडिओ पूर्ण पहावे
शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्‍या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.

गावरान कोंबडीचे मात्र असे नाही. तिला ना औषध लागते ना पाणी. तिची ङ्गारशी निगराणीही करावी लागत नाही. परंतु जसे बाजारात हायब्रिय बियाणांपासून तयार झालेल्या भाज्या आणि धान्यापेक्षा परंपरागत धान्यांना आणि भाज्यांना मागणी असते तशीच अंडी खाणार्‍यांकडून पिंजर्‍यातल्या कोंबड्यांपेक्षा गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना जास्त मागणी असते. विशेष म्हणजे गावरान कोंबड्या पाळण्यासाठी ङ्गारसा खर्च करावा लागत नाही. त्यांचीच पिली तयार होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. पिंजर्‍यातल्या कोंबड्यांच्या बाबतीत मात्र कोंबड्यांची एक पिढी संपली की, नव्याने छोटी छोटी पिली विकत
आणावी लागतात. गावरान कोंबड्यांचे पालन किङ्गायतशीर असले तरी जोपर्यंत कोंबड्यांची संख्या दहा-वीस पर्यंत मर्यादित असते तोपर्यंतच मोकाट कोंबडी पालन करता येते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा झाल्यास मोकाट कोंबडी पालन शक्य होत नाही.

कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.
kukut paln kombdi paln

sheli palnachya khalokhal changli sandhi aslela ani baryach motha prmanavar rudh zalela shetila purk asa vyvsay mhanje kukut paln kiva kombdi paln vyvsay kombdya moklya kiva pinjryamadhe sodun donji padhtine kombdi paln karu shakto
moklya kombdya sadharn pane deshi vanachya gavran astat tya moklya sodlyamule manjra sarkhe prani kiva ,
aapn kami kalavdhitch kukut palnatun jast nafa kamvu shakta fakt aplylal yogy prkare niyojan karne aavshky ahe v svchta thevavi,

#शेलिपालन
#कुकुट_पालन
#म्हेसपालन
#आधुनिक_शेती
#पशुपालन
#अग्रोवन
#कुकुट_पालन_योजना
#गावाकडे_करता_येणारे_व्यवसाय
#एग्रो_फार्म
#मॉडर्न_पोल्ट्री_फार्मिंग
#आधुनिक_शेती
#शिवार
#मराठी_बातम्या
#अनुदान_योजना
#shelipaln
#kukut_paln
#mhes_paln
#aadhunik_sheti
#pashupaln
#agrowne
#kukutpaln_anudan_yojna
#gaavakde_karta_yenare_vyvsay
#agro_farm
#modrn_poltry_farming
#aadhunik_sheti
#shivar
#marathi_batmya
#aanudan_yojna

टैग्स- कुकुट पालन,कोबड़ी पालन,बोयलर कुकुट पालन, गावरान कुकुट पालन,कुकुट पालनातुन श्रीमंती,असे करा कुकुट पालन,कुकुट ,कोंबडी च्या जाती, अंडी साठी कुकुट ,कोंबडी आजर व् उपचार,गवरन क मुर्गी पालन,मुर्गी पालन ,कोंबडी पल्नाची सर्व माहिती, कोंबडी चे शेड कसे असावे,शेड ची सर्व माहिती,
ससे पालन,शेली पालन,वराह पालन,पशुपालन,शेती,शेती जोड़ धंदा,kukt paln,kombdi paln,gavran kukut paln,kukut palna madhun shreemanti,ase kara kukut paln,kombdi chya jati,andi sathi kukut paln,kombdi palnache fayde,kukut palnasthi shed,ase kara gharich kombdi paln,

६० कोंबड्या पासून कमवतात १० हजार महिना  फ़क्त ५०० रु खर्च ,मुक्त कुकुट पालन  यशोगाथा  |mukt kukutpaln

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

या दोन लसी दिल्या की फार्म होतो सुरक्षित या आहेत त्या दोन लस्सी

या दोन लसी दिल्या की फार्म होतो सुरक्षित या आहेत त्या दोन लस्सी

महाराष्ट्रातील सर्वात जबरदस्त १०० % गावरान कुकूट पालन | 3000 कोंबड्यांचा मुक्तसंचार फार्म |

महाराष्ट्रातील सर्वात जबरदस्त १०० % गावरान कुकूट पालन | 3000 कोंबड्यांचा मुक्तसंचार फार्म |

आठ कोंबड्या पासून सुरुवात | आज महाराष्ट्रात तब्बल 55 गावरान कोंबडी पालन च्या शाखा | kukutpalan fram

आठ कोंबड्या पासून सुरुवात | आज महाराष्ट्रात तब्बल 55 गावरान कोंबडी पालन च्या शाखा | kukutpalan fram

आणि तोच असतो खरा व्यावसायीक! | Boys talk with saurabh tapkir | Maithily apte

आणि तोच असतो खरा व्यावसायीक! | Boys talk with saurabh tapkir | Maithily apte

ऊस तोडी जीवन भाग नं १३० #video

ऊस तोडी जीवन भाग नं १३० #video

गुंठ्यात लाखांची कमाई ,मुक्त मुकुट पालन  यशोगाथा ,mukt kukut paln gunthyat lakhachi kmai |माधवबाग

गुंठ्यात लाखांची कमाई ,मुक्त मुकुट पालन यशोगाथा ,mukt kukut paln gunthyat lakhachi kmai |माधवबाग

गावरान कोंबडी पालन व्यवसाय | gavran kombadi palan | gavran kombadi poultry farm |

गावरान कोंबडी पालन व्यवसाय | gavran kombadi palan | gavran kombadi poultry farm |

रिंगणे गावातील गावठी कोंबड्यांचा व्यवसाय    papan kamble vlogs

रिंगणे गावातील गावठी कोंबड्यांचा व्यवसाय papan kamble vlogs

ऑस्ट्रेलियाची कोंबडी महाराष्ट्रात @Pravas1994

ऑस्ट्रेलियाची कोंबडी महाराष्ट्रात @Pravas1994

शेतकऱ्याचं आधुनिक गावरान कुकुट पालन | रोज 3000 अंडी |  20 हजार गावरान कोंबड्या | व्हिडिओ नक्की पहा |

शेतकऱ्याचं आधुनिक गावरान कुकुट पालन | रोज 3000 अंडी | 20 हजार गावरान कोंबड्या | व्हिडिओ नक्की पहा |

इंजीनियर महिलेचं पोल्ट्री पर्यटन।Poultry Tourism success story of sarika Patil गवारण कोंबडी indian

इंजीनियर महिलेचं पोल्ट्री पर्यटन।Poultry Tourism success story of sarika Patil गवारण कोंबडी indian

शेतकरी महिलेचा यशस्वी गावरान कोंबडी पालन आणि शेळीपालन व्यवसाय | Gavran kombdi palan and sheli palan

शेतकरी महिलेचा यशस्वी गावरान कोंबडी पालन आणि शेळीपालन व्यवसाय | Gavran kombdi palan and sheli palan

मुक्तसंचार गावरान कोंबडी पालनाची सुरवात ते व्यवसायवृद्धी |१०० कोंबड्यांपासून सुरवात करून कमवा २५००००

मुक्तसंचार गावरान कोंबडी पालनाची सुरवात ते व्यवसायवृद्धी |१०० कोंबड्यांपासून सुरवात करून कमवा २५००००

कुक्कुटपालन प्रशिक्षण-7| गावरान कोंबडी पालन | देशी मुक्तसंचार कुक्कुटपालन | Poultry farming training

कुक्कुटपालन प्रशिक्षण-7| गावरान कोंबडी पालन | देशी मुक्तसंचार कुक्कुटपालन | Poultry farming training

दोन एकर सीताफळ बागेमधलं गावरान कोंबडी पालन | आदर्श कुकूटपालन कसे असावे | kukutpalan | poultryfram

दोन एकर सीताफळ बागेमधलं गावरान कोंबडी पालन | आदर्श कुकूटपालन कसे असावे | kukutpalan | poultryfram

2 तास काम  आणि  लाखोंचा नफा,मुक्त कोंबडी पालन  यशोगाथा ,mukt kukut paln gunthyat lakhachi kmai |

2 तास काम आणि लाखोंचा नफा,मुक्त कोंबडी पालन यशोगाथा ,mukt kukut paln gunthyat lakhachi kmai |

१८ लाख खर्च करून एका तरूणाने सुरू केले ओरिजिनल गावरान कुकुट पालन / कोंबडी पालन माहीती #dwitfarm

१८ लाख खर्च करून एका तरूणाने सुरू केले ओरिजिनल गावरान कुकुट पालन / कोंबडी पालन माहीती #dwitfarm

Сельскохозяйственные инструменты, изобретения и хитрости, которые вам не хотят показывать

Сельскохозяйственные инструменты, изобретения и хитрости, которые вам не хотят показывать

1000 गावरान कोंबड्या पासुन नफा किती?खर्च किती? संपुर्ण माहिती व मुलाखत: Gavaran chicken rearing:

1000 गावरान कोंबड्या पासुन नफा किती?खर्च किती? संपुर्ण माहिती व मुलाखत: Gavaran chicken rearing:

पेशाने डॉक्टर पण केलय 7500 गावरान कोंबड्यांच  कुक्कुटपालन 7500chicken poultry by professional doctor

पेशाने डॉक्टर पण केलय 7500 गावरान कोंबड्यांच कुक्कुटपालन 7500chicken poultry by professional doctor

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]