राखणदार , प्रेत की आणखी काही? | Marathi Horror Story | Camping Horror Experience
Автор: मराठी-रहस्य-कथा | Marathi Horror - Crime Stories
Загружено: 2025-12-02
Просмотров: 480
दोन मित्र शहराच्या गोंगाटापासून दूर, एका जुन्या आणि निर्जन जंगलात कॅम्पिंगला जातात. सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य वाटतं—शेकोटी, गप्पा, शांत वातावरण.
पण जसजशी रात्र गडद होत जाते, तसतसे अजब आवाज आणि अनोळखी हालचाली दिसू लागतात.
Disclaimer:
या व्हिडिओतील कथा मला एका online source वरून मिळालेली आहे.
ही घटना त्या व्यक्तीने स्वतःच्या अनुभवाच्या स्वरूपात internet वर शेअर केलेली आहे.
मी मूळ कथेतला अर्थ न बदलता, ती मराठीत समजेल अशा पद्धतीने पुन्हा सांगत आहे.
घटनेची सत्यता, अचूकता किंवा वास्तविकता याची जबाबदारी मूळ लेखकाकडेच आहे.
मी फक्त या कथाचे re-narration तुमच्यासाठी करत आहे.
#haunted #horrorstories #marathihorrorstoryteller #marathihorrorpodcast #marathihorror #marathihorrorstories #campinghoror
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: