जबरदस्त सालतु मारून विजय
Автор: MAHAKHEL KUSTI
Загружено: 2025-08-07
Просмотров: 904
पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेने व खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने
ऑलम्पिक वीर कै. पं. बबनराव डावरे बाल खेड तालुका कुस्ती स्पर्धा
गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी
आयोजक - खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघ
स्थळ : इंद्रायणी मंगल कार्यालय, केळगाव-आळंदी रोड, आळंदी देवाची
#khedtalukakusti
#punejilakusti
#sandipaapabhondave
#yogeshdodke
#livekusti
महाखेल कुस्ती हा चॅनेल फक्त कुस्ती खेळा साठी आहे , यामध्ये विविध खेळांचे सामने तसेच खेळाडूंच्या मुलाखती , खेळांची माहिती आपणास पाहता येईल. महाखेल कुस्ती या चॅनेल वर महाराष्ट्रातील लाईव्ह कुस्ती मैदाने ,कुस्तीच्या स्पर्धा , नॅशनल ट्रायल , स्पर्धा दाखवल्या जातात. आम्ही कुस्ती खेळासाठी उपयुक्त असा डिजिटल कुस्ती स्कॉरबोर्ड , photography , videography , facebooklive , youtubelive ,plazmaTV ,LEDWall या सारख्या सर्व सुविधा पुरवतो.
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: