गौरी रुसली शिव वर....जाणार माहेरी..? तर शिव काढतोय उठाबश्या... | Ep 65 | एक लग्न असेही... शिव ❤️गौरी
Автор: Katha Manthan
Загружено: 2026-01-14
Просмотров: 1779
मराठी स्टोरी | मराठी कथा | हृदयस्पर्शी पारिवारिक कथा
ही कथा पूर्णपणे स्व-लिखित (self-written) आहे.
कथा प्रेम, कुटुंब, नातेसंबंध आणि विवाहानंतर बदलणाऱ्या भावनांवर आधारित आहे.
एक लग्न असेही | Ep 65 |
🔹 या भागात:
शिव ने गौरीची मस्करी केली... आणि गौरीला त्याच्या फार राग आला... ती काहीही न खाता सरळ आपल्या खोलीत निघून गेली.... तर आबा साहेब सोबत जानकी,सुचित्रा गौरीला माहेरी न्यायला आले....
🔹 पुढील भागात:
कथेचा प्रवास आणखी भावनिक व रंजक वळण घेणार आहे…कसा काढेल शिव गौरीचा राग... की गौरी जाईल माहेरी हे बघण्यासाठी तर या कथेचा पुढचा भाग नक्की वाचा...
🗣️ Voice: by me
✍️ Story & Script: Self-written by My Hope My Thought
जर पुढचा भाग पाहायचा असेल तर comment नक्की करा ❤️
Disclaimer:
This video is made for entertainment purposes only.
All characters are fictional.
#marathistories #मराठीकथा #familybond #lovestory
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: