भिगवण मच्छी मार्केट - भाग १ | Bhigwan fish market - part 1
Автор: Fishing my passion.
Загружено: 2023-04-08
Просмотров: 128299
भिगवण मच्छी मार्केट - भाग १ | Bhigwan fish market - part 1
मित्रांनो आज या विडीओ मधे तुम्हाला भिगवण मच्छी मार्केट विषयी संपूर्ण माहिती देणार आहे.
तरी तुम्ही माझा विडीओ संपूर्ण पहा आणि आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा..🙏
music : YouTube audio library
मित्रांनो मी संतोष भंडलकर आणि तुम्ही पाहताय
fishing my passion.
मित्रांनो या चैनल वर तुम्हाला खास गोड्या पाण्यातील fishing पहायला मिळेल. ज्या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे त्यांची वैशिष्ट्ये यांची माहिती मिळेल. वेगवेगळ्या प्रकारची जाळी कशी बनवावी व वापरावी हे तुम्ही पाहू शकता. तुम्ही माझ्या चैनल वर नवीन असाल तर माझा चैनल नक्की subscribe करा आणि विडीओ आवडला तर लाईक जरूर करा.
/ fish-of-maharashtra-महाराष्ट्रातील-मासे-10...
/ fishing-my
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: