शेतीतून उद्योजकतेकडे | कृषी व्यवसाय सुरू करायचाय? ही संधी सोडू नका! कृषी उद्योजकता कार्यशाळा 2025
Автор: Afacere Solutions
Загружено: 2025-05-08
Просмотров: 8245
🌾 कृषी उद्योजकता
कृषी उद्योजकतेची वाटचाल समजावणारी एकदिवसीय कार्यशाळा
आपण कृषी उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात? पण प्रश्न पडतो – व्यवसायाची सुरुवात नेमकी कुठून व कशी करावी? कोणता व्यवसाय निवडावा? भांडवल कुठून उभारावं? बँकेकडून कर्ज कसं घ्यावं? कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेता येईल? कोणतं तंत्रज्ञान निवडावं? कायदेशीर परवाने कसे मिळवावेत? मार्केटिंग, ब्रँडिंग आणि ग्राहक मानसिकता कशी समजून घ्यावी?
हे सर्व समजून घेऊन जर तुम्हालाही एक यशस्वी कृषी उद्योजक व्हायचं असेल, तर अॅफेसर सोल्युशन्स प्रा. लि. आयोजित
" कृषी उद्योजकता " या एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी व्हा.
🧩 कार्यशाळेतील मार्गदर्शन विषय -
कृषी उद्योजकतेतील संधी व तरुणांनी का वळले पाहिजे
व्यवसायाचा दृष्टीकोन व उद्योजकीय मानसिकता
योग्य व्यवसायाची निवड कशी करावी
शेतमालाची मूल्यसाखळी (Value Chain)
मार्केट रिसर्च, ग्राहक अभ्यास व संभाव्य बाजारपेठ
विक्री पद्धती - B2B, B2C, D2C
कृषी व्यवसायाचे ५ स्तंभ
ट्रेडिंग, प्रायमरी व सेकंडरी प्रोसेसिंग
मॅन्युफॅक्चरिंग उद्योग सुरू करताना काळजी MVBP, Product Range
SOP, Inventory Management, Store Keeping
ब्रँडिंग, मार्केटिंग, कॅश-फ्लो व्यवस्थापन
फॅमिली फार्मर, मिलेट्सप्रीनर, कृषीपूरक व्यवसाय
करार शेतीचे स्वरूप
बँक कर्ज प्रक्रिया, व्यवसाय नोंदणी, कायदेशीर बाबी
शासकीय योजना - PMFME, CMFME, AIF, PSI, AMI, CMEGP इ.
प्रश्नोत्तर सत्र
🗓️ कार्यशाळेची माहिती -
दिनांक - शनिवार, ३१ मे २०२५
वेळ - सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.००
स्थळ - हॉटेल गणपती पॅलेस, मालेगाव रोड, धुळे – ४२४००१
💰 नोंदणी शुल्क -
रु. १९९९/- (नॉन-रिफंडेबल) - चहा, नाश्ता, जेवण, प्रशिक्षण साहित्य व सहभाग प्रमाणपत्रासह
लवकर नोंदणी सवलत (१५ मे पर्यंत) - रु. १५९९/-
ग्रुप नोंदणीवर विशेष सवलत
नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://rzp.io/rzp/AfacereWorkshop
📞 नोंदणीसाठी व अधिक माहिती साठी संपर्क करा -
98231 66506 / 91455 36506
📌 नियम व अटी -
1. नोंदणीसाठी फी भरणे आवश्यक आहे.
2. जागा मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
3. नोंदणी अहस्तांतरणीय आहे. नोंदणी फी परत केली जाणार नाही.
4. सकाळी ९ वा कार्यशाळेच्या जागेवर पोहोचणे आवश्यक आहे.
5. कार्यशाळेच्या वेळ व स्वरूपात बदल करण्याचा अधिकार अॅफेसर सोल्युशन्स प्रा. लि. कडे राहील.
#कृषीउद्योजकता #Agripreneur #AgroBusiness #FarmerToEntrepreneur
#KrisheeBusiness #PMFME #AgricultureStartup #OneDayWorkshop
#MaharashtraFarmers #YouthEntrepreneurship #ShetiUdyog #UdyogMargdarshan
#KrushiUdyog #BusinessWorkshop #KrushiStartup #BrandingInAgriculture
#RuralEntrepreneur #MaharashtraSheti #FarmingToBusiness #AgribusinessIndia
#KrushiUdyog2025 #AfacereSolutions #DhuleWorkshop #31May2025
Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा – 93077 26704 किंवा [email protected] या इमेल वर आपली माहिती पाठवा.
Video Link: • शेतीतून उद्योजकतेकडे | कृषी व्यवसाय सुरू क...
YouTube Channel: / afaceresolutions
Website: www.afaceresolutions.com
Facebook: https://fb.com/afaceresolutionspl
Telegram: https://t.me/Afacere
Mobile App: https://play.google.com/store/apps/de...
WhatsApp: https://wa.me/message/Z43GS64G3HIJP1
WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KNb8CJcoJsK...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: